Social workers
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते
 

श्री. मधुकर रावजी गिलबिले
शिक्षण : एम. ए. डी. एड.
संपर्क : 8669869865
पत्ता : राजगुरूनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे.
इमेल : gilbilemadhukar@gmail.com
गेली १४ वर्षे एसटी बस स्थानक राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या पुतळ्यास दररोज ताजा पुष्पहार अर्पण व साफसफाई. सध्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या पुतळ्यांची दररोज पूजा.
लेखक, कवी. आभाळवाट, शिल्पकार ही पुस्तके प्रकाशित. चासकमान धरणग्रस्तांच्या जीवनावर आक्रोश ही कादंबरी प्रसिद्ध. पाच वेळा भारतभ्रमण. अनेक पुरस्कार प्राप्त.