खेडतालुकाऑनलाईन.कॉम या संकेतस्थळावर प्रामुख्याने आपणांस खेड तालुक्याची पार्श्वभूमी, थोर क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, प्राचीन तसेच लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आळंदी, भिमाशंकर, खंडोबा ठाणे यांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. खेड तालुक्याचे विविध सुपुत्र व सुकन्या, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, दुकाने, आस्थापना, कारखाने, सेवा-सुविधा पुरवठादार, सरकारी यंत्रणा, पर्यटन स्थळे, सामाजिक / अशासकीय संस्था, दळणवळण सुविधा, सांप्रदायिक कार्यक्रम, धार्मिक स्थळे, प्रबोधनकार, तसेच समाजसेवक यांच्याविषयी माहिती मिळते.
या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी आपापल्या मालकीच्या वस्तु आणि मालमत्ता विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. वस्तु / मालमत्तेविषयी सविस्तर माहिती तसेच अपेक्षित किंमत सुद्धा नमूद केलेली आहे. इच्छुक खरेदीदार या पानावरील कोणत्याही वस्तु / मालमत्तेसाठी बोली अर्ज पाठवू शकतात. सदर अर्ज पाठविल्यावर खरेदीदारास व विक्रेत्यास इच्छुक खरेदीदाराच्या अर्जाविषयी ईमेलद्वारे माहिती दिली जाते. यानंतर विक्रेता व खरेदीदार आपापसांत संपर्क साधून पैशांची देवाण-घेवाण करून सदर वस्तु / मालमत्तेची खरेदी-विक्री सहजपणे करू शकतात. या संकेतस्थळाद्वारे खरेदी-विक्रीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा पैशाचा व्यवहार केला जात नाही तर संकेतस्थळ फक्त एक माध्यम असून सदर व्यवहारांची जबाबदारी स्वीकारत नाही.
या ठिकाणी विविध दुकानदार, आस्थापना, कंपनी, कारखाने, उद्योगधंदे, व्यवसायिक, सेवा-सुविधा कार्यालये इत्यादींनी आपापल्या गरजेनुसार कुशल कामगार-नोकरदारांची भरती करण्यासाठी जाहिराती दिलेल्या आहेत. सदर जाहितरातींना पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार व जाहिरातदार यांना सदर अर्जाची माहिती ईमेलद्वारे पाठविली जाते. यानंतर जाहिरातदार व अर्जदार आपापसांत संपर्क साधून नोकरी-रोजगार विषयक योग्य निर्णय घेऊ शकतात. या संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नसून अर्जदार, जाहिरातदार त्याचप्रमाणे नोकरी विषयी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारली जात नाही.
या ठिकाणी विविध वधू-वरांविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांचे नांव, गांव सहित संपूर्ण परिचय असून वधु-वरांविषयी अपेक्षांचाही उल्लेख आहे. इच्छुक वधु-वर सदर स्थळास मागणी घालू शकतात. जाहिरातदारास सदर मागणी अर्ज योग्य वाटल्यास अर्जदारास संपर्क साधून पुढील बोलणी करू शकतात. स्थळास मागणी अर्ज पाठविल्यानंतर त्याची माहिती जाहिरातदार व अर्जदार यांना ईमेलद्वारे दिली जाते. यानंतर जाहिरातदार व अर्जदार आपापसांत संपर्क साधून विवाहाविषयी योग्य निर्णय घेऊ शकतात. या संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नसून अर्जदार, जाहिरातदार त्याचप्रमाणे स्थळ किंवा विवाह विषयी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारली जात नाही.
या ठिकाणी विविध कार्यक्रम, समारंभ पार पाडण्यासाठी आवश्यक वस्तू, सेवा सुविधा पुरवठादारांची यादी संपुर्ण माहितीसह दिलेली आहे. गरजू ग्राहक आपापल्या आवश्यकतेनुसार सदर पुरवठादारांस संपर्क साधून हवी ती चौकशी करू शकतात अथवा त्यांची माहिती मिळवू शकतात. अर्जदार व जाहितरातदारांना सदर माहिती ईमेलद्वारे दिली जाते. यानंतर जाहिरातदार व अर्जदार आपसांत संपर्क साधून सेवा-सुविधा पुरवठ्याविषयी निर्णय घेऊ शकतात. या संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नसून अर्जदार, जाहिरातदार त्याचप्रमाणे सेवा-सुविधांविषयी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारली जात नाही.
या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक विविध योजना, कार्यक्रम तसेच शेतीविषयी योग्य मार्गदर्शन केले जाते. तालुक्यातील कुशल व प्रगतीशील शेतकऱ्यांची माहिती मार्गदर्शनास्तव या ठिकाणी दिलेली आहे. सेंद्रीय शेती त्याचप्रमाणे इतर शेती जोड धंद्यांविषयी उपयुक्त माहिती मिळते. संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नसून या ठिकाणी दिलेल्या माहिती विषयी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारली जात नाही.
या ठिकाणी तालुक्यातील विविध गावांची सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने गावची लोकसंख्या, अंतर, क्षेत्रफळ त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच, विविध अधिकारी व पदाधिकारी यांची माहिती आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जात नसून या ठिकाणी दिलेल्या माहिती विषयी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारली जात नाही.